दिवा मध्ये विद्या चल अपार्टमेंटमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने उडाली खळबळ मादुरभावामुळे परिस्थिती झाली आहे दिवा

दिवा (प्रतिनीधी-सुनिल उघडे)- दिवा मध्ये विद्या चल अपार्टमेंटमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने सर्व ठिकाणी खळबळ बिल्डिंगच्या नागरिकांनी सफाई करण्यात आलेमयूरेश आपरमेन् बिलिंडमध्ये सफाई करून घेतली आहे .सर्व कोरोनाच्या मादुरभावामुळे परिस्थिती झाली आहे दिवा वासियांना दिवा मध्येकोरोना रुग्ण सापडला असूनही विद्या चल अपार्टमेंटमध्ये लोक सावध झाले असून इतर सोसायटी मध्ये राहणारे लोक ही सावध झाले आहे त्यामुळे दिवा कालपासून बंद करण्यात आला आहे दिवा शंभर टक्के पूर्ण बंद झाला आहे लोक घराबाहेर पडत नाहीत. अडवोकेट आदेश भगत यांनी माहिती दिली (विजय जैस्वालठाकर भाई , केवट भाई नरेश पलांडेअमोल, किरण, रमेश राजकुमार साबळे संकेत मोरे, मंगेश, अखिलेश दीपक समाजकार्य केले