विरार (प्रतिनिधी)- सध्या सुरु असलेल्या देशव्यापीच्या काळात कोरोना विषाणबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण देशभरात लॉकडाऊनचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. संचार बंदीच्या काळात वेघर, गरजू नागरिकांना हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने डबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अशातच संचारबंदी असल्याने कोणीही घर आणिगरजूनागरिक उपाशीराह नये, यासाठी प्रभाव शैक्षणिक व सामाजिक बहउदेशीय संस्थेचे सचिव श्री फलसोग राठोड यांनी अहमदाबाद हायवेवर बहसंख्य लोक हाताला काम व पोटाला अननसल्यामुळे आपल्या मायदेशी परतत आहेत. ही परिस्थिती पाहता प्रभाव शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव फुलसिंग राठोड यांनी त्यांना जेवणाच्या पॅकेट्सचे वाटप व पाणी बॉटल चे वाटप केले. तसेच संस्थेच्या वतीने संचारबंदीच्या काळात बेघर, गरजू नागरिकांना जेवणाच्या पॅकेटचे वाटपदरम्यान, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असेही आवाहन फुलसिंग राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
प्रभाव शैक्षणिक वसामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने बेघर लोकांना फड पॅकेटचे वाटप