सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक व तातडीचे मान्सून पूर्व बांधकामांना मर्यादित स्वरुपात परवानगी
ठाणे : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून पाऊस मोठया प्रमाणात झाल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते. शहराच्या विविध भागात अर्धवट स्थितीतील कामे, आजूबाजूच्या बांधकामांना धोकादायक ठरु शकतील अशी बांधकामे, जोत्यासाठी व बेसमेंटसाठी केलेली खोदकामे, अश्या ठिकाणी पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून रो…